
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
============================
शहरातील पीपल्स महाविद्यालयात ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा दे
घेण्यात येत आहे 13 जून पासून या परीक्षांना प्रारंभ झाला असून केंद्रप्रमुख कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेतल्या जात आहेत पर्यवेक्षक म्हणून आणि बाविस्कर शिवाजी हंबीरे जबाबदारी पार पाडत आहेत मागील दोन महिन्यापासून पीपल्स महाविद्यालयात ग्रंथालय प्रमाणपत्र वर्ग घेण्यात आले आहेत
या परीक्षेसाठी संजय पाटील हंबीरे ,शंकर येवले ,मदत करीत आहेत
या परीक्षा सेंटरला ग्रंथालया विषयी आवड असणारे व ग्रंथालयासाठी अहोरात्र झटणारे माजी आमदार गंगाधररावजी पटणे साहेब यांनी सेंटरला भेट दिली व समाधान व्यक्त केले