
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी रमेश पाटील आहेर यांची निवड करण्यात आली.
रमेश आहेर यांची शालेय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने मुख्याध्यापक, शिक्षक तसेच गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे