
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा येथील तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा लोहा पत्रकार संघाच्या वतीने भव्य सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार राम बोरगावकर, लोहा येथील जेष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध साहित्यिक बा.पु. गायखर सर, पत्रकार तथा स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा-कंधार विधानसभा अध्यक्ष विलास सावळे, प्रेस पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुका अध्यक्ष शिवराज पाटील पवार, उपाध्यक्ष संजय कहाळेकर , दैनिक चालु वार्ताचे कार्यकारी उपसंपादक गोविंद पा पवार, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष माधव काकडे , पत्रकार विनोद महाबळे , आदी उपस्थित होते.