
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – आज दि 5 रोजी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत
संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल भाउ पाटील यांच्या सुचनेनुसार अशोक वरकड पाटिल जिल्हा प्रमुख औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली
औरंगाबाद जिल्हाच्या वतीने पोलीसाची ड्युटी 8तास करणे बाबद व ईतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी श्री सुनिल चव्हाण साहेब यांच्या अनुपस्थितीत देण्यात आले. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्री मुळे साहेब औरंगाबाद यांनी निवेदन स्वीकारले या वेळी औरंगाबाद जिल्हा प्रमुख अशोक वरकड पाटिल, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम, युवा जिल्हा प्रमुख तेजस आरखडे, वैजापूर तालुका प्रमुख मजनू पठाण, वैजापूर शहर अध्यक्ष बंडू पांचाळ,
गंगापूर तालुका प्रमुख बापू सोमासे, औरंगाबाद शहर पुर्व तालुका प्रमुख कैलास भाउ बनकर, राजेंद्र बनसोडे, योगेश दांडगे,राजु थोरात, औरंगाबाद शहर पुर्व तालुका अध्यक्षा महीला आघाडी
मंगल ताई गांजकर,कावेरी बनसोडे,रोहिणी वाहुळ,सुमन कांबळे,संगिता शेळके,सविता भोकरे,सुरेखा गिरी आदी उपस्थित होते.