
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज (दि ७जुलै ) रोजी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे मोठ्या संख्येने हजेरी लावली विद्यार्थ्यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अभ्यास करा व मेहनत करा मेहनत कधीही वाया जात नाही मेहनत केल्याने यश नक्की मिळेल जिजाऊ संस्था तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे निलेश सांबरे यासारखे मार्गदर्शक आहेत फक्त तुम्ही मेहनतीचे अभ्यास करा असे देखील सांगितले तर सांबरे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपल्या संस्था तू पोलिस भरतीत एकूण ७०० विद्यार्थी पोलीस भरती उत्तीर्ण झाले आणि अजून मोठ्या पदावर त्यांनी स्थान मिळवावे अशी त्यांनी इच्छा दाखवली जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले सन२०२२ आगामी ७२०० जागांसाठी निघालेल्या पोलीस भरतीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी जिजाऊ संस्थेकडून मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र वाडा येते सुरू होत आहे सदर प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे तरी या संधीच्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेऊन संधीचं सोनं करावं असे देखील सांबरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, जिजाऊ संस्थापक निलेशजी सांबरे, हेमांगी ताई पाटील, महेंद्र ठाकरे, कैलास पाटील, तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते .