
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
पालघर:- जिल्हा परिषद सद्यश प्रकाश निकम व त्यांच्या पत्नी सारिका निकम हे आदिवासी नसल्याची गुजबुज गेल्या अनेक वर्षा पासून पालघर जिल्ह्यातील अनेक खेड्या पाड्यात चर्चा चालू आहे प्रकाश निकम यांचे वडील हे जातीने ब्राम्हण होते त्यांनी एका वारली समाजातील आदिवासी महिले सोबत लग्न केल होत परंतु जात ही बापाच्या नावाने लागते तर प्रकाश निकम यांनी त्यांची जात ही त्यांच्या आईच्या नावाने लावली आहे याच्या वरून प्रकाश निकम व सारिका निकम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासीच्या नावाने आदिवासी समाजाची लूटमार केली आहे
प्रकाश निकम यांच्या वरती आदिवासी कोकणा समाजातील वाड्याचे भास्कर दळवी व बेरीस्ता येथील जयराम राऊत यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती परंतु प्रकाश निकम यांनी त्यांना काही लालच देऊन गप केलं असल्याची गुजबुज अनेक ठिकाणी होत आहे प्रकाश निकम व त्यांची बायको सारिका निकम यांच्या जातीच्या दाखल्याची जिल्हा आधीकाऱ्यानी कसून चौकशी करून त्यांच्या वरती गुन्ह्याची नोंद करावी!!