
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर :- महात्मा फुले प्राथमिक विद्यालय, अहमदपूर येथे वार्षिक आषाडी एकादशी निमित्य विद्यालयात विद्यर्थ्यांनी पंढरपुरतील विठ्ठल रखुमाई आणि वारकरी संत यांच्या यांची वेशभूषा साकारून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन घडवले विद्यर्थ्यांना वेषभुषेसाठी मार्गदर्शन सौ. बदनाळे मॅडम यांनी केले तर हा कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुसणे बी. जी. यांनी मार्गदर्शन केले विद्यालयातील सर्व शिक्षक आणी कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.. या कार्यक्रमासाठी उपस्तित असलेल्या पालकांचे आभार श्री घोनशेटवार यांनी मानले…