
दैनिक चालू वार्ता पूणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
दि 10 जुलै( पूणे )
रस्त्यावर भीक मागणाऱ्या खेळणी विकणाऱ्या लहान मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व बाल गुन्हेगारी रोखण्यात यावी यासाठी कोब्रा तर्फे फूटपाथ शाळेचा उपक्रम राबवण्यात येतो मागील काही दिवसापासून पुणे महानगरपालिकेने या शाळा उद्ध्वस्त केल्या या फुटपाथ शाळेतून अनेक भारतीय नागरिक तयार झाले कोब्रा आणि अँड भाई विवेक चव्हाण ला विरोध जरूर करावा परंतु माणुसकीच्या चांगल्या कामाला विरोध नसावा मनपा आयुकत यांनी चांगल्या कामाला साथ द्यावी आमच्या संयमाची परीक्षा पाहू नये नाहीतर कोब्रा उभा राहून फडा काढेल असे अँड भाई विवेक चव्हाण म्हणाले .