
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया ( आठवले ) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची आज मंगळवार दि.१२ रोजी ललित भवन, मंगल कार्यालय, नळेगाव रोड, उदगीर येथे दुपारी ४ वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातील गावशाखाध्यक्ष, गाव-वाडी-तांडा-वस्तीसह गावनिहाय्य, गावागावातून रिपब्लिकन पक्षाच्या पदधिकारी, कार्यकत्याना उपस्थित राहण्याचे आवाहन जळकोट तालुकाअध्यक्ष विनोद कांंबळे अतनूरकर यांनी केले आहे.