
दैनिक चालू वार्ता पूणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
दि 11 जुलै (पिंपळे गुरव, पूणे )
शौर्य मार्शल आर्ट, पिंपळे गुरव आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या पिंपळे गुरव शाखेचे दोन विद्यार्थी सहभागी झाले होते.
सम्यक कांबळे व युवराज मनोहर या दोन्ही विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
या दोन्ही विद्यार्थ्यांना सेन्साय राजेंद्र कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.