1) कागदाचा शोध कोणत्या देशात लागला?
उत्तर – चीन
2) गंगा नदी खोऱ्याने भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे?
उत्तर – 26.2 टक्के
3) जगातील पहिली स्त्री पंतप्रधान कोण?
उत्तर – सिरीमावो भंडार नायके
4) लोकपाल स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर – स्वीडन
5 ) जगातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते ?
उत्तर – सिकीम
6) ——— ने कामगारांना शिक्षण देण्यासाठी रात्र शाळा सुरू केल्या?
उत्तर – प्रार्थना समाज
7) अनू ची रचना कोणी शोधून काढली?
उत्तर – निल्स बोर
8 ) खाण्याचा सोडा ——– आहे ?
उत्तर – अम्लारी धर्मी
9) राष्ट्रीय काँग्रेस च्य ——- अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम् गाण्यात आले?
उत्तर – कोलकत्ता
10 ) कोणत्या जीवन सत्वला sunshine जीवनसत्व म्हणतात?
उत्तर – D
11) पुढील पेकी कोठे अन्नाचे पूर्ण पचन होते?
उत्तर – लहान आतडे
12 ) मिठाचे रासायनिक नाव —– आहे?
उत्तर – सोडियम क्लोराईड
13 ) पिवळ्या रंगाची काच तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
उत्तर – अंटी मनि सल्फाईड
14) कृष्णा नदी महाराष्ट्रातील लांबी किती आहे?
उत्तर – 282
15 ) ——– महाराष्ट्राचे मचेस्टर म्हणतात?
उत्तर – एचालकरांजी
16 ) महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळ आहेत?
उत्तर – 7
17 ) महाराष्ट्रात नर्मदा नदीची एकून लांबी किती आहे?
उत्तर – 54 की मी.
18 ) भारतास लागून असणारा सर्वाधिक सिमेचा देश कोणता?
उत्तर – बांग्लदेश (4096 की.मी.)
19) भारतास एकूण किती किमी ची भुसिमा लाभली आहे?
उत्तर – 15200 की.मी.
20 ) भारतातील सर्वात. मोठे क्षेत्रफळानुसार राज्य कोणते?
उत्तर – राजस्थान
प्रवीण बडूरवा र
नांदेड
