
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
घुग्घुस येथील दि.२५ जुलै सोमवार रोजी बँक ऑफ इंडिया मागे
रोशन शामलाल वर्मा रा. वार्ड क्र. 2 घुग्घुस यांच्या राहाते घराची भिंत मुसळधार पाऊसाने कोसळली हि माहिती मिळताच.
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तलाठी कार्तिक आत्राम, भाजपाचे हेमंत कुमार, अजय लेंडे व उमेश दडमल यांनी घटनास्थळाची पाहाणी केली.
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
यांना देण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी वर्मा कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत दिली व धान्य किट देऊन त्यांच्या राहणाची व्यवस्था केली..