
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- केंद्र सरकारने मा.काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना अंमलबजावणी संचनालाय (ईडी)ची नोटीस बजावली आहे.या अनुसंघाने दर्यापूर तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध नोंदवला.महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून व अमरावती ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.बबलूभाऊ देशमुख यांच्या सूचनेनुसार गांधी पुतळा बनोसा दर्यापूर या ठिकाणी निषेध नोंदवून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी आ.बाळवंतजी वानखडे (दर्यापूर मतदारसंघ),सुधाकर भारसाकळे (अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण),बाळासाहेब हिंगणीकर (मा.सभापती जि.प.अमरावती)
,विनोद पवार( शहराध्यक्ष दर्यापूर शहर काँग्रेस कमिटी),इंजि.नितेश वानखडे,प्रकाश चव्हाण,दिलीप चव्हाण,इंबु शहा,सिकंदर शहा,पदमाताई भडांगे,अनुराधाताई खारोडे,पंडितराव देशमुख,बबनराव देशमुख,रघुनाथराव गुल्हाने.रामेश्वर चव्हाण,रफिक सय्यद,पोलेंद्रा ढोके,शिवाजीराव देशमुख,अनिल बागडे सागर देशमुख,अस्लम घानीवाले,पप्पू होले,जमीर पठाण,सुनील डोंगरदिवे ,ॲड.हेमराज धांडे,मधुकर पाचे,आरिफ भाई,ॲड.निशिकांत पाखरे,नितीन गावंडे,राजू देशमुख,नदीम भाई, दादाराव इंगळे,वसीम भाई,रामेश्वर तांडेकर,सागर काळे,प्रतीक बोचे,दिलीप गवई,शिवा इंगळे,संतोष आठवले,रितेश देशमुख,अंकुश डोंगरदिवे,अंजू पठाण,इंद्रजित देशमुख,पवन पाचपोर जगदीश कांबे व इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.