
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
सांगली जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेंडाम साहेब यांची सोमवारी दुपारी सातारा जिल्ह्यांचे पत्रकार श्री. संभाजी गोसावी यांनी पोलीस मुख्यालयांत पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम साहेब यांची सदिंच्छा भेट घेत स्वागत केले. दीक्षितकुमार गेंडाम साहेब आणि श्री. गोसावी यांचा जुना परिचय आणि सांगली जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून गेल्या वर्षभरापुवीं श्री.गेंडाम साहेब सांगली जिल्ह्यांत रुजू होताच श्री.गोसावी यांनी दूरध्वनीच्या माध्यमांतून पोलीस अधीक्षकांना शुभेच्छा दिल्या होत्या. सांगली जिल्ह्यांचा पोलीस अधीक्षकांचा पदाचा कार्यभार दिनांक १७ सप्टेंबर २०२० रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांच्याकडून दीक्षितकुमार गेंडाम यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार हाती घेतला असुन.आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यांमध्ये मोका अंतर्गत कारवाई तसेच अवैध धंद्यावर धडक कारवाई करणारे सांगली जिल्ह्यांला प्रथमच दीक्षितकुमार हे पोलीस अधीक्षक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणून सांगली जिल्ह्यांला लाभले आहेत. श्री.गोसावी आणि पोलीस अधीक्षक यांच्या भेटीत सांगली जिल्ह्यांतील गुन्हेगारी बाबत आणि त्यांच्या कामगिरीबद्दल गोसावी यांनी पोलीस अधीक्षकांचे खांस अभिनंदन करुन त्यांच्या पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थित पोलीस अधीक्षकांचे स्वागत केले. व पोलीस अधीक्षकांनी सत्कारांचा स्वीकार केला. साहेब तुमच्या सदिंच्छा भेटीमुळे मला आज सांगली जिल्हा पाहायला मिळाला असे खांस आवर्जून श्री.गोसावी पत्रकार यांनी पोलीस अधीक्षक श्री.दीक्षितकुमार गेंडाम साहेबांना सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयांतील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी श्री.गोसावी यांच्या चहापाणी आणि नाश्त्यांंची सोय करण्यांस आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. यावेळी श्री.गोसावी यांनी पोलीस अधीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.