
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:कामगार कल्याण मंडळाच्या वतीने स्पर्धा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्त 08/08/2022 रोजी आयोजन केले .खुली गट तरीय व राज्यातील निबंध स्पर्धा आयोजना करण्यात आली आहे बलसागर भारत हो आजच्या युवकांच्या मनातील भारत भारतीय स्वतंत्र्याची 45 वर्ष आणि पुढील आव्हाने यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध सादर करायचा आहे गटस्तरीय स्पर्धेसाठी प्रथम 2000 प्रशस्तीपत्र व द्वितीय पंधराशे रुपये व प्रशस्तीपत्र तृतीय 1000 रुपये प्रशस्तीपत्र उत्तेजनार्थ पाचशे रुपये प्रशासित पत्र असे बक्षिसांचे स्वरूप आहे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रथम पाच हजार रुपये प्रशासकीय पत्र द्वितीय 3000 प्रशासित पत्र तृतीय 2000 रुपये प्रशासित पत्र व उत्तेजनार्थ 1000 रुपये प्रशस्तीपत्र असे बक्षीस ठेवले आहे स्पर्धा अठरा वर्षावरील युवक व युतीसाठी असेल मंडळाच्या सभासदांनी या स्पर्धेत सहभागी होता येईल नजीकच्या मंडळाच्या कार्यालयाशी येऊन स्वतः अक्षरात निबंध मराठी भाषेत लिहायचं आहे निबंध 1000 शब्दांची मर्यादा असेल या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धाकारणी सहभाग नोंदवावा असे आव्हान कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस व कामगार कल्याण केंद्र देगलूर येथील कर्मचारी उषा बिरादार मॅडम व व व्ही बी स्वामी यांनी केली आहे