दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
गंगापूर – पोलीस मित्र संघटना नवी भारत संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या आदेशाने
राष्ट्रीय जनसंम्पर्क प्रमुख गजानन भगत व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल भाउ पाटिल यांच्या सुचनेनुसार औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अशोक वरकड मार्गदर्शनाखाली
स्वांतत्र्याचा अम्रृत महोत्सव
व सदगुरु गंगागिरीजी महाराज यांच्या 175 व्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या शतकोतंर अम्रृत महोत्सवाचे औचीत्य साधुन
गुरुवर्य रामगिरीजी मठाधिपती सरला बेट यांचा आज दि 6रोजी संघटनेच्या वतिने कोकमठाण येथे सप्ताह स्थळी
सन्मान पत्र देवुन गौरव करण्यात आला.
पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा प्रमुख अशोक वरकड पाटिल, वैजापुर तालुका प्रमुख मजनु पठाण, गंगापुर तालुका प्रमुख बापु सोमासे,
वैजापुर तालुका प्रशिध्दी प्रमुख अशोक कराळे,वैजापुर शहर प्रमुख बंडु भाउ पांचाळ,
बाळासाहेब सरोदे, विलासराव कुहीले
आदी कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थीत होते.
या वेळी अनेक भाविकांसह राज्याचे माजी मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांचीही उपस्थीती होती.
