
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
पुणे. हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सध्या सर्वात गुन्हेगारांचे प्रमाण वाढू होऊ लागल्यांने यामध्ये हडपसर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागांचे पोलीसही सतर्क असल्यांचे दिसून येत आहे. हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील मध्ये गुन्ह्यांतील आरोपी १)अक्षयसिंग बिरुसिंग जुनी वय१९रा. बिराजदार नगर वैद्य वाडी हडपसर पुणे यांस गुन्हे शाखा युनिट ५ च्या पोलीस कर्मचारी ताब्यात घेऊन पुढील तपासकामी हडपसर पोलिसांच्या ताब्यांत देण्यांत आले यावरुन गुन्ह्यांतील आरोपी २) जितसिंग उर्फ राजसिंग टाक वय २६रा.१२ बिराजदानगर वैद्यवाडी पुणे ३) लकिखसींग गब्बरसिंग टाक वय१९ रा. रामटेकडी डोंगराजवळ पाण्यांच्या टाकीजवळ यांना तुळजापूर पोलीस ठाणे गु रं नं२७०/२०२२ भा.द.वि.क ४०१ मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ प्रमाणे शस्त्र आरोपी क्र.१ याची दिनांक २४/०७/२०२२ ते०३/०८/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यांत आला. सदरची कारवाई हडपसर पोलिसांनी कौशल्यांने आरोपींकडे चौकशी केली असता सदर ताब्यांत घेण्यांत आलेल्या आरोपींकडूंन गुन्ह्यांतील चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिन्यांमधील १७३,२४० ग्रॅम वजनांचे सोन्यांचे ७२८ ग्रॅम वजनांची चांदी असा एकूण ८.९६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन हडपसर पोलिसांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला. तसेच तपास पथकांने आज रोजी पर्यंत एकूण ११.९६ लाख रुपयाचे सोन्यांचे दागिने आणि सेंट्रो कार असा मुद्देमाल हस्तगत करण्यांत हडपसर पोलिसांना यश मिळाले त्यांच्या कामगिरीबद्दल पुणे जिल्हा पोलीस प्रशासनाकडूंन कौतुक होत आहे.