
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
लोणी बु येथील ज्येष्ठ नागरिक कै. भाऊराव किशनराव भुस्से यांना वयाच्या 85 व्या वर्षी आज 3 वाजता देव आज्ञा झाली आहे. तरी त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 10/08/2022 रोजी वेळ दुपारी 12 वाजता लोणी बु येथे आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ दोन,बहिनी पाच,मुलं तीन,मुलगी एक,नातु,नाती,पंनतु असा मोठा परिवार आहे. ते सुप्रसिद्ध तबला मास्तर राम भाऊराव भुस्से यांचे वडील होते.