
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा मतदार संघाचे भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टी चे युवा नेते जिल्हा बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील पारडी येथे पारडी ग्राम पंचायतीचे पॅनल प्रमुख माधवराव पाटील पवार यांच्या वतीने शाल पुष्पहार घालून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून केक कापून जंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी पारडी ग्राम पंचायतीचे पॅनल प्रमुख माधवराव पाटील पवार, उपसभापती नरेंद्र गायकवाड, सरपंच राम पवार, ओम पाटील पवार, मारोती पवार, कामाजी पवार, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.
या सर्वांनी प्रविण पाटील चिखलीकर यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून मान सन्मान केला.