दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:13 /8 /2022 रोजी कामगार कल्याण केंद्र देगलूर येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगार व कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी डॉक्टर केदार उपलवार व डॉक्टर इंगळे साहेब तसेच अब्दुल अन्सारी उपस्थित होते सदरील कार्यक्रम जास्तीत जास्त इमारत बांधकाम कामगार व कुटुंबियांसाठी कार्यक्रम घेण्यात आला सदरील कार्यक्रम नांदेड गटाचे कामगार कल्याण अधिकारी प्रसाद दस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास ओमकार स्वामी जहीर शेख सय्यद कयूम योगेश नवनाथ पाटील शिवराज बुक्कावार शिवशंकर पाटील गोविंद नाईक नागनाथ मठपती शेख शब्बीर सोमनाथ कुंडुरे अशोक शेरे सन्मुख मारेपले योगेश व केंद्र कर्मचारी बिरादार मॅडम वी बी स्वामी उपस्थित होते
