दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
कोरेगांव विभागांचे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अशी ओळख पोलीस खात्यांत निर्माण करणारे उत्तर कोरेगांव विभागांचे डीवाय एस पी गणेश जी केंद्रे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूंन व सातारा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बन्संल,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अजित बोहाडे यांच्यासह सातारा जिल्ह्यांतील सर्वच विभागांतील पोलीस अधिकाऱ्यांनी गणेश जी केंद्रे यांना अभिष्टचिंतन सोहळ्यां निमिंत्त समक्ष व सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यांत आला. कोरेगांव ग्रामीण उपविभागीय पदाचा पदभार श्री.गणेश केंद्रे यांनी सुहास गरुड यांच्याकडूंन दिनांक २० ऑक्टोंबर २०२० रोजी पदभार घेतला होता. त्यांच्यासह अनेक कोरेगांव ग्रामीण डीवायएसपी म्हणून मधुकर गायकवाड, प्रेरणा कट्टे, सुहास गरुड याही अधिकाऱ्यांनी उत्तर कोरेगांव मध्ये कर्तव्यदक्ष आणि कायदा सुव्यवस्था अबावित राहण्यांसाठी आणि कोरेगांव ग्रामीण हद्दीतील गुन्हेगारीवर त्यांचा चांगलाच वचक होता. कोरेगाव विभागांचे डीवाय एसपी गणेश केंद्रे यांनी गेले दोन वर्षापासून आपल्या कामकाज झाला उत्तर कोरेगांव या ठिकाणी सुरुवात केली. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघडकीस आले तसेच त्यांनी कोरेगांव विभागांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाविंत राहण्यांसाठी श्री. केंद्रे हे भरपूर परिश्रम घेत असून कोरेगांव विभागांतील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी सर्वच पोलीस कर्मचारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा सुव्यवस्था अभावित राहण्यांसाठी आणि गुन्हेगारांना चांगलाच वचक बसावा यासाठी भरपूर परिश्रम घेत आहे. श्री. गणेश केंद्रे हे कोरेगांव तालुक्यांमध्ये रुजू होण्यापूर्वी सोशल मीडिया वरुन पत्रकार श्री. गोसावी यांना गणेश केंद्रे यांचे नाव समजतात त्यांनी तत्काळ श्री.केंद्रे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले होते. यावेळी श्री. गोसावी पुढे म्हणाले साहेब तुमची शूरवीरांचा जिल्हा व सैनिकांचा जिल्हा आणि ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये तुमची नियुक्ती झाल्याबद्दल प्रथम साहेब तुमचे स्वागत आणि अभिनंदन करुन श्री. गोसावी यांनी साहेबांना शुभेच्छा दिल्या होत्या. श्री. गणेश जी केंद्रे यांचा स्वभाव अत्यंत,शांत संयमी मनमिळावू तसेच पोलीस खात्यांत असल्यांमुळे शिस्तप्रिय अधिकारी म्हणूनही त्यांचे पोलीस प्रशासन विभागांमध्ये चांगलीच ओळख आहे. कोरेगांव विभागांतील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच कर्मचारी यांना हाताशी घेवुन समन्वय काम करण्यांची त्यांच्या कामाची पद्धत आहे. त्यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांतून वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी श्री.केंद्रे साहेबांना सोशल मीडियांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच उत्तर कोरेगांव तालुक्यांतील त्यांचे सर्व सहकारी मित्रपरिवार तसेच सर्वच विभागांतील मान्यवरांनी त्यामध्ये राजकीय सामाजिक,शैक्षणिक धार्मिक अशा सर्व क्षेत्रांतून श्री.केंद्रे साहेबांना अभिष्टचिंतन सोहळ्यांच्या शुभेच्छा देण्यांत आल्या. यावेळी श्री.गणेश केंद्रे साहेबांनी सर्वांचे आभार मानले.
