
दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कराळे . . . . .
कंधार लोह्याचे मा. खासदार व मा.आमदार मन्याडचा वाघ मण्हुन ज्यांची दोस्ती होती असे डॉ. भाई केशवराव धोंडगे साहेब यांची शतकपुर्ती निमित्ताने विधान सभा भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याबद्दल जानापुरी येथे त्यांचा सत्कार लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बळीराम पाटील कदम यांनी केला यावेळी प्रा.रमेश गंगाराम पाटील कदम,विठ्ठल बोढके सर, यशवंत कदम,गजानन काळेवाड सर,कैलास पाटील कदम,सुभाष पाटील कदम,नागोराव वानखेडे, स्वातंत्र्य सैनिक आनंदराव कदम,पंढरी कदम व गावकरी मंडळी उपस्थित होते