
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- येथील न. प. गटनेते मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांचे मेव्हणे किल्लारी साखर कारखान्याचे संचालक युवराज बिराजदार यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विकासरत्न संजय गाढवे व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ संयोगिताताई गाढवे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड ,आमदार अभिमन्यू पवार , आमदार ज्ञानराज चौगुले , माजी आमदार दिनकर माने,संताजी चालुक्य,परीक्षित पवार,सुलतान शेठ,कारखान्याचे चेअरमन , व्हाईस चेअरमन , सरपंच , सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.