
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
माननीय राज्य कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य श्री एकनाथराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा परिषद सदस्य सपनाताई वसंत पवार यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग मार्फत दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत साळेगाव येथे पेव्हर ब्लॉक बसवण्याचे कामाचे उद्घाटप्रसंगी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य श्री एकनाथराव जाधव साहेब ., भाजपा सहकारी आघाडी जिल्हा सरचिटणीस अरुण भाऊ मलिक .साळेगाव/मालेगाव सरपंच विलास म्हस्के , सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब भाऊ पवार ,. भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तू भाऊ हिरे., भाजपा युवा सहकारी आघाडी तालुका उपाध्यक्ष अमोल जाधव, मनोज भाऊ पाटणी, सुनील काळे, रमेश बोडखे , बारकु सिंगल ,दिलीप बोडखे, कल्याण बोडखे ,ग्रामविकास अधिकारी बी. बी तुपे साहेब, कैलास म्हस्के., रामनाथ चांदीले, काटकर सर ,अमोल म्हस्के , विठ्ठल सिंगल, विशाल बोडखे,रमेश बोडखे, संजय आव्हाड इत्यादी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते