
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- दि:- १६/०९/२०२२ रोजी
महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी चे भरघोस यश.
अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी..
प्रकाश राठोड, शेख सिद्दीकी गफार,देवकते कृष्णा मनसाजी, बालाजी आघाव ,गोविंद फंड,दिंगबर घोडके, बालाजी घोडके, किशोर जाधव, संदीप राठोड,बालू राठोड,बळी मुसळे,सागर चांदेकर, आकाश शिर्डे, खंडेराव पोले,वानखेडे वैभव,माणिक सावंत,प्रकाश सोडनर, अनिकेत गोडाले,
लहु खांडेकर, साईनाथ खांडेकर,अक्षय देशमुख,युवराज नकाडे, माऊली पालवे,
बालाजी घुगे, निलेश आघव,लखन हवले, भंडारे भिमराव
वरील हे सर्व विद्यार्थि महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) येथे पात्र झाले आहेत.
अकॅडमीतून विद्यार्थ्यांना मिळालेल्या परिपूर्ण दर्जेदार विषयांचे क्लासेस, क्लासेस घेणारे शिक्षक वृंद तसेच ग्राउंड ची तयारी करून घेणारे अनुभवी मेजर यामुळे मुले व मुली हे आपले ध्येय गाठू शकले तसेच मुलांची मेहनती वृत्ती यामुळे मुले ही यशोशिखरावर पोहोचले पुनश्च विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन…
विद्यार्थ्यांनी हिम्मत न हरता सातत्य ठेवणे गरजेचे आहे. एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
यशाची हमी फक्त ज्ञानदीप अकॅडमी