
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक-ओंकार लव्हेकर
कंधार तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सो.जयमंगल भवानीशंकर औरादकर व त्यांचे पती भवानीशंकर दुर्गादासराव औरादकर व मुलगी कु.अनघा हे नुकतच “दुबई ” या परदेश दौऱ्यावर गेले आहेत.
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी आमचे दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक ओंकार लव्हेकर आणि प्रसिद्ध ज्वेलर्सचे मालक किशन डाके यांनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी गणपत भालेराव हे उपस्थित होते.