
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम : शहरातील शंकरराव पाटील महाविद्यालय येथे युवासेना शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विद्याथर्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमूख डॉ.चेतन बोराडे , विधानसभा प्रमुख भूम परांडा वाशी प्रल्हाद आडागळे , शिवसेना विधानसभा समन्वयक दिलिप शाळू ,तालुका प्रमूख अँड श्रीनिवास जाधवर ,युवा सेना तालुका प्रमुख सुधीर ढगे ,जावेद ताबोळी ,आक्षय गाढवे ,उपतालुका प्रमुख रामभाऊ नाईकवाडी, युवाशहर प्रमूख आविनास जाधव,अपंग सेना उपजिल्हा प्रमुख सोमनाथ लोखंडे ,अपंग सेना तालुका प्रमुख श्रीकांत केदारी ,सदानंद जोगदंड ,बबन माने ,भरत सुरवसे, नुतन शाखा युवाआधिकारी प्रज्वल गायकवाड ,उपाध्यक्ष रामा चोरमले,सचिव मंगेश जाधव सहिल शेख, प्रथमेश नाईक, वैभव भोरे, बंटी पाटील यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.