दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इ़ंगळी
सांगलीतील आंधळी या गावचे प्रसिद्द गझलकार सिराज शिकलगार यांना दि. २५ सप्टेंबर २०२२ या एकाच दिवशी विविध ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाले.
यापैकी दुर्गा प्रेरणा सोशल फाऊंडेशन, सोलापूर
(महाराष्ट्र /कर्नाटक/गोवा पणजी(गोवा येथे
आदर्श गझलकार प्रेरणा पुरस्कार
देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाने मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान, नांदेड तांचेतर्फे
नांदेड येथे
उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार
प्रदान करण्यात आला.आणि
संकल्प फाऊंडेशन, तिरपण जि.कोल्हापूर यांचा
गझलतारा या पुस्तकास याच दिवशी
उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
गझलकार सिराज शिकलगार यांना सन २०२२ मध्ये २१ पुरस्कार मिळाले आहेत.
