
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी.
इ.स.2012 ते मार्च 2018 या कालावधी त राबविण्यात आली, या कालावधीत प्रत्येक गावातील पौढ निरक्षरांना साक्षर करण्याचे काम प्रेरक/ प्रेरकांनी ईमान इतबारेकेलेले केलेलेअसून त्यांना . अत्यंत तुटपुज्या मानधनावर इ.स .2012 ते 2018 या कालावधीत प्रेरक/प्रेरिकांनी काम केले असून काही प्रेरक/प्रेरिकांना अद्याप मानधन मिळाले नसून, प्रेरक /प्रेरीकांना व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आज घडीला आली असून त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. काही प्रेरक/ प्रेरिकांचे प्रस्ताव तालुका व जिल्हास्तरावर जाऊन सुद्धा अजूनही समाधान मिळाले नाही. प्रेरकांचे प्रस्ताव घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात यावा येणाऱ्या काळा त नव साक्षर भारत अभियान योजना शासनाकडून राबविण्यात येणार असून, या योजनेमध्ये प्रेरक/ प्रेरिकांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. असे या निवेदनामध्ये सांगितले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक/प्रेरिका संघ. जिल्हाध्यक्ष, माणिक कांबळे बारडकर, मोहन जाधव जिल्हा सचिव नांदेड, अर्जुन भुतनरे तालुकाध्यक्ष देगलूर, शेख रऊप वन्नाळीकर तालुका सचिव देगलूर, शेख इलियास उप तालुका सचिव देगलूर, शिवराज मठवाले तालुका उपाध्यक्ष देगलूर, नवाब पिंजारी तालुका सचिव बिलोली, विजय चव्हाण मानुरकर. महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक/प्रेरिका संघाचे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.