
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर: हिंदुस्थानच्या सन्मानार्थ राजमुद्रा हिंदुस्थानच्या सन्मानार्थ राजमुद्रा मैदानात…
हिंदुस्थानात राहुन हिंदुस्थानाच्या विरोधात पाकिस्तानची चमचेगिरी करणाऱ्या पि एफ आय संघटनेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशी द्यावी यासाठी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे नेते संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचीन पाटील इंगोले साहेब जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी राजमुद्रा च्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हिंदुस्थान जिंदाबाद पाकीस्तान मुडदाबाद च्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचीन पाटील इंगोले साहेब जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे सचिव श्रीकांत पाटील बस्वदे सचिन चव्हाण कपील काटेमोड बालाजी इंगोले प्रदीप पाटील वडजे बजरंग पाटील पाळेकर निळकंठ पाटील चाडोंळकर पिंटु येलेवाड महेश शिंदे प्रमोद पाटील वडजे बालाजी वडजे यांच्या सह राजमुद्रा ग्रुप चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मैदानात…
हिंदुस्थानात राहुन हिंदुस्थानाच्या विरोधात पाकिस्तानची चमचेगिरी करणाऱ्या पि एफ आय संघटनेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशी द्यावी यासाठी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे नेते संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचीन पाटील इंगोले साहेब जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी राजमुद्रा च्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हिंदुस्थान जिंदाबाद पाकीस्तान मुडदाबाद च्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचीन पाटील इंगोले साहेब जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे सचिव श्रीकांत पाटील बस्वदे सचिन चव्हाण कपील काटेमोड बालाजी इंगोले प्रदीप पाटील वडजे बजरंग पाटील पाळेकर निळकंठ पाटील चाडोंळकर पिंटु येलेवाड महेश शिंदे प्रमोद पाटील वडजे बालाजी वडजे यांच्या सह राजमुद्रा ग्रुप चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.