
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा – लोहा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सोनु संगेवार यांचे आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा यांच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले यावेळी भिमाशंकर मामा कापसे यांनी माजी उपनगराध्यक्ष सोनु संगेवार यांना दिर्घ आयुष्य लाभो व आपल्या मनातील पुर्ण मनोकामना सफल होवे यावेळी शुभेच्छा दिल्या .
या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आझाद ग्रुपचे कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे , माजी सभापती पंकजसिह परीहार , आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रूद्रा पा भोस्कर , काँग्रेसचे युवा शहराध्यक्ष पांडुरंग शेट्टे , विक्रांत पा नळगे , भुषण दमकोंडवार , दत्ता फुलपगार , सत्तार शेख , आझाद ग्रुपचे विजय केंद्रे व सुदाम लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.