
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
.
पुणे येथील मराठी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक भुषण खंडारे यांनी एकूण 10 मराठी शॉर्ट फिल्म केला भुषण खंडारे हे एक उत्तम रांगोळी आर्टिस्ट ही आहे भुषण खंडारे यांनी जून महिन्या मध्ये देवा तुझी वारी हे फक्ती गीत प्रेक्षकाच्या भेटीला आणलं आणि आत्ता ते इश्क झालया तुझ्या वरी या नंतर पुन्हा एकदा न्यू सॉंग चि तयारी करत आहेत पण महत्वाची बात म्हणेज या सॉंग जुने आर्टिस्ट कोणीही नसेल तर तर या सॉंग आपल्या न्यू चेहरा पाहायला मिळेल नुकतेच दिग्दर्शक भुषण खंडारे त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम वर एक पोस्ट टाकून लिहिले आहे कि पुन्हा एकदा इश्क झालया तुझ्या वरी सॉंग शूट होणार नवीन अंदाजात होण्याची शक्यता भुषण खंडारे याच्या न्यू सॉंग मध्ये काम करणार रोहन पाटील हा एक रील्स स्टार असून फिनेल आर्टिस्ट साक्षी जाधव आहे दिग्दर्शक भुषण खंडारे यांनी रील्स पाहत असताना त्याची व्हिडीओ तुन सॉंग मध्ये निवड केली. चला तर पाहुयात नवीन अंदाजात इश्क झालयातूझ्या वरी