
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 35 संघांनी सहभाग घेतला होता.सुमारे 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेमध्ये चॅम्पियन मार्शल आर्ट्स अँड स्पोर्टस् अकॅडमीच्या 77 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या अकॅडमीच्या 34 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, 20 विद्यार्थ्यांनी रौप्यपदक व 23 विद्यार्थ्यांनी कांस्य पदक.
मुलांनी मिळवलेली पदके-
सुवर्ण पदक –
मुले – विहान पाटील, रुद्र पवार, रुद्रांश देवडे, कार्तिक ननावरे, नील दोडके, ओम गायकवाड, योगीराज गायकवाड, आर्यन साळुंखे, अविराज चाळेकर, देवराज नागरगोजे, विश्र्वा देवकर, आर्यन शिंदे, श्रेयस मेमाणे, करन चिवे, अनिल पवार,
मुली– शिवांजली चौगुले, तेजल कोलार, शमिका काकडे, शर्वरी काकडे, कार्तिकी कोतवाल, वैभवी दाते, वैष्णवी पोमण, समृद्धी धनावडे, साई पोमण, दिव्या चव्हाण, प्राजक्ता मुसळे, तनिष्का दुधाळ, माही दुधाळ, आराध्या थोपटे, समीक्षा जगताप, अनन्या जाधव, आदिती बनकर, दुर्वा जगताप, आरती राऊत.
रौप्य पदक
मुले – आरव मिरीकर, ऋतुराज सरडे, प्रणव निकम, साई गायकवाड, प्रणव बुर्डे, बसवराज गायकवाड, श्लोक सुतार,
मुली– आराध्या मिरगे, दुर्वा बोराटे, ईश्वरी वरळे, श्रुतिका पोटे, आदिती देवडे, समृद्धी भिसे, कोमल खेनट, श्रुती पोमण, प्रणिती दुधाळ, सिद्धी सुतार, तन्वी थोपटे, आदिती कुंभार, प्रिया शिर्के
कांस्य पदक
मुले – विराज भोसले, आदित्य सूर्यवंशी, विक्रांत गायकवाड, नील माने, क्षितिज दुधाळ, प्रथमेश दुधाळ, आयुष होले, धवलशिंह जगताप, साई नागरगोजे, स्वर्णील साबळे, ऋतुराज निगडे, विश्वजित बंडळकर. गणेश पापळ, अंकित कुंभार.
मुली – समृद्धी निकम, साक्षी बिरामने, काव्य दाते, सिद्धी पोमण, आदिती दुधाळ, अनुष्का होले, अक्षदा जगताप, मनाली जगताप.
अशी सुवर्ण कामगिरी करत चॅम्पियन्स मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी ने या चॅम्पियनशिपमध्ये *प्रथम क्रमांकाच्या चषकावर नाव कोरले.
विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक ग्रँड मास्टर- सेन्साई. प्रदीप वाघोले सर, सेन्साई.तेजस वाघोले सर, सेन्साई.ललित वाघोले सर,सेन्साई.आकाश कुदळे सर,गणेश दादा बोराटे , आरती राऊत मॅडम, सविता देवडे मॅडम, श्वेता फडतरे मॅडम सर्व प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले.
मा. नगरसेवक-योगेश बापू ससाने, मा. स्वीकृत नगरसेवक- अविनाश काळे आणि समस्त पालक वर्ग.यांनी मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.