
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
औरंगाबाद येथे संत भगवान बाबा विवेक विचारमंच आयोजित वंजारी समाज विचारमंथन मेळाव्याचे अयोजन दि २ आँक्टोबर रविवारी अयोजित करण्यात आला आहे वंजारी समाजाच्या शैक्षणिक आध्यात्मिक समाजिक औदयोगिक संस्कुतिक प्रसाकिय व राजकिय आशा समाजिक विषायावर विविध मान्यवरांच्या उपस्थितित अयोजित केले आहे कार्यक्रामचे अध्यक्ष म्हुणुन मा श्री नारायणराव मुंडे (मा. आमदार) तसेच श्री ह भ प नावनाथ महाराज आंधाळे (अध्यक्ष मराठावाडा आखिल भारतिय वारकरी मंडळ) याच्या विशेष उपस्थितित तसेच प्रमुख मार्गदर्शक मा श्री विजय कुमार फड(आय ए एस ) मा श्री प्रविणदादा घुगे (भाजप प्रदेश सचिव)मा श्री कांचनकुमार चाटे से नि पो उपअधीक्षक मा श्री अशोक बांगर (शिवचरित्र व्याखाते)मा श्री रावसाहेब घुगे प्रा रोहिदाद मुंडे व
विशेष उपस्थिती मा श्री भास्कर राव मुंडे (मा विभागिय अयुक्त )मा श्री भाइ ज्ञानोबा मुंडे भाजप (किसान मोर्चा प्र अध्यक्ष )मा गोपिनाथ चाटे+(चाटे स्कुल संचालक)मा श्री सुर्यकांत आंबरवाडिकर (उद्योजक)
या कारक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हनुन मा श्री भाउसाहेब वाघ (मा उपमहापौर )डाँ उज्वलाताई दहिफळे प्रशांत तारगे (नगरसेवक छावनी )मा श्री आरविंन्द डोनगावकर (भाजप शहर उपअध्यक्ष)सतीश नागरे किशोर नागरे श्री राजेद्र करपे (संस्थापक अध्यक्ष जय आवजिनाथ सेवा संघ महाराष्ट्र )श्री भिकण करपे (गव्हरमेन्ट कॉन्ट्रॅक्टर )मा श्री दिपक बडे मा श्री राहुल जाधवर व सर्वच विशेष उपस्थित मान्यवर हजर राहानार आहे कार्यक्रम वंजारी भवन सिडको येथे दुपारी ११ ते ३ दरम्यान अयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित रहाण्यचे अवाहन भगवान बाबा विवेक विचारमंच श्री नरेन्द्र सांगळे गजानन पालवे व भारत वाघ यांनि केले आहे