
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा –येथुन जवळच आसलेल्या पोलीसवाडी ता लोहा येथे नवरात्र महोत्सवा निमित्य रोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 361 चे प्रकल्प संचालक मा सुनिल पाटिल साहेब यांनी श्री रेणुका देवीची महाआरती करुन दर्शन घेतले व तसेच रेणका देवी संस्थान व ग्राम पंचायत कार्यालय पोलीसवाडी च्या वतिने मा सुनिल पाटिल साहेबाचा सत्कार आला सत्कार करताना रेणुका देवी संस्थान चे अध्यक्ष मा संभाजीराव धुळगंडे व सचिव मारोती पोले तसेच सरपंच पिराजी नागोराव धुळगंडे संस्थान चे सदस्य शेषेराव बाजगीर पोलीस पाटिल शिवदस पोले व गावकरी मडळीची उपस्थिती होती त्यांच्या सोबत पि के सिंग साहेब दिल्ली व कष्णा माने साहेब यांचा पण सत्कार करण्यात आला राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक मा सनिल पाटिल साहेब यांनी पोलीसवाडी च्या गावकरी मंडळीच्या जिव्हाळचा प्रश्न म्हणजे रोड क्रॉस करणे हे विषय अत्यंत धोकादायक होता तो पण विषय संपला आहे पोलीसवाडी कराच्या पाठ पुरवठ्याला यश आले आहे अंडर ग्राऊंड (भुयारी पुलाचे काम )लवकरच सुरवात करण्यात येईल सांगण्यात आले व तसेच ग्रामपंचायत कार्यालय पोलीसवाडी च्या वतीने साहेबाचे आभार मानन्यात आले