
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;::::::;:::::::::::::::;;;:;:;:;;;;;
मानोरा तालुक्यातील असलेला बंजारा ची काशी पोहरादेवी येथे बंजारा एकता परिषदेची शाखा स्थापना करण्यात आली, शाखेचे अनावरण बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज व हरिचंद महाराज वाईगौळ यांच्या हस्ते करण्यात आले, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री किसनभाऊ राठोड, यावेळी बंजारा समाजाची रूढी परंपरा त्यानुसार समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहे सामाजिक जोपासना हा समाजामध्ये असला पाहिजे प्रत्येक समाजातील युवा पिढीला जागृत करण्याचं काम करीत आहे अशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री प्रकाशभाऊ राठोड (उपाध्यक्ष) खेड यांच्या उपस्थितीत शाखा अनावरण सोहळा पार पडला, या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती.
श्री गोवर्धन राठोड, बंजारा एकता परिषद मुख्य संघटक, तथा यवतमाळ अर्बन बँक संचालक.
डॉ,श्री, मोरेश्वर पोहरादेवी,
श्री संतोष चव्हाण दिग्रस, बंजारा एकता परिषद संघटक तथा सरपंच संघटना समन्वयक महाराष्ट्र राज्य.
विश्वस्त गोपाल महाराज, पोहरादेवी
विश्वस्त राजाराम महाराज, पोहरादेवी.
श्री शंकर आडे, पोहरादेवी.
शानू ताई चव्हाण, बंजारा एकता परिषद महिला आघाडी आर्णी.
श्री विष्णूभाऊ पवार, बंजारा एकता परिषद संघटक तथा ग्रा.प.सदस्य लोणी.
श्री गणेश चव्हाण, बंजारा एकता परिषद संघटक तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष दिग्रस.
श्री विजय चव्हाण,शाखाध्यक्ष लोणी
श्री धरमभाऊ पवार, संघटक खेड, अनिल पवार, शाखा उपाध्यक्ष लोणी.अमोल पवार, श्री निलेश राठोड लोणी, श्री किसन आडे यरमल, संतोष चव्हाण खेड, प्रदीप राठोड दिग्रस, श्री प्रकाश निळकंठ राठोड चौफुली, माजी जिल्हाध्यक्ष भाजपा आघाडी यवतमाळ, व बंजारा एकता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते