
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
झुंजार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड अनिल पाटील होळगे यांच्या नेतृत्वामध्ये आज लोहा येथे छोटेखानी बैठक झाली या बैठकीत लोहा तालुकाध्यक्षपदी गजानन गडम यांची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीवेळी झुंजार क्रांती सेनेचे सचिव गजानन चावरे , देऊळगाव चे माजी सरपंच मा रघुनाथ सोनवणे आदीची उपस्थिती होती यावेळी गजानन गडम यांना झुंजार क्रांतीचे लोह्यात विस्तार करण्यासाठी शुभेच्छा दिल्या
झुंजार क्रांती सेना बळकटीत करण्यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.