
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – लोहा तालुक्यातसह जिल्ह्याभरात उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून परीचीत असणारे पञकार विनोद महाबळे यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास महाबळे यांचे
लोहा शहरातील कलालपेठ येथील वयाच्या ८० व्या वर्षी दिर्घ आजारांने दि. ५ रोजी दुपारी २ वाजता कलालपेठ येथील निवासस्थानी निधन झाले.
यावेळी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी पञकार विनोद महाबळे यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास महाबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली.