
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री,रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::::::::::::&::::::::::::&:::
यवतमाळ जिल्हात आज सकाळच्या सुमारास यवतमाळ- पुसद ते मुंबई जाणारी चिंतामणी खाजगी बस सेवा आणि टँकर अपघाता ची घटना अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये 12 जणांचा हुरपळून दुर्दैवी मृत्युमुखी पडले आणि 29 लोक गंभीर जखमी झाले आपल्या परिसरातील नागरिकांची काळजी घेणाऱ्या हळव्या आणि संवेदनशील लोकप्रतिनिधीचा आज परिचय इंद्रनील भाऊ नाईक साहेब यांच्याकडून आला सकाळपासून नाशिक येथील स्थानिक लोकप्रतिनिधीच्या व प्रशासकीय अधिकारी
यांच्या संपर्क करून त्यामध्ये माजी मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब व आमदार नितीनजी पवार आणि नाशिकचे जिल्हाधिकारी श्री. गंगाथरण डी आणि श्री. रंजन ठाकरे यांना संपर्क केला जखमी प्रवाशावर ताबडतोब उपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली नातेवाईकांना धीर दिले शिवाय जखमी झालेल्या प्रवाशांच्या सोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून धीर दिला आपली जनता आणि लोकप्रतिनिधी मध्ये असलेल्या ऋणानुबंधाचा आज परिचय उभ्या महाराष्ट्राने पाहिला आपल्या जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात जनतेच्या लहान मोठ्या अडीअडचणी समजून घेऊन लवकरात लवकर सोडवण्याची तयारी आणि या दुर्देवी घटनेमध्ये जनतेला धीर देण्याचे कार्य आणि जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून इंद्रनील भाऊ नाईक साहेबांनी आज पार पडली .