
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- जब्बार मुलाणी यांनी कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर ढगे यांची मुख्यालयांत सदिंच सदिच्छा भेट.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर
पुण्यात सर्व उतक्रुस्ट कामगिरी केली आहे. तसेच सुसज्ज बॉम्ब नाशक यंत्रन व ,लॅब्रोडर जातीचे ,8, शॉन कार्यरत आहेत.शॉन हस्तक तनवीर मुलाणी पो.अंमलदार ,रमेश केदार, विलास पाडवी, पो ,नाईक अशोक पिसाळ पो,अंमलदार ,ड्युटी ऑफीसर,पो. ह.विनोद लावंडे, पो. ना.प्रदीप गर्जै आणि इतर ,8, पो.आधिकारी, 57,पो.अंमलदार कार्यरत आहेत तसेच
P w D मार्फत मुख्यालयांत रंग रंगोटी व ,वॉल कंपाऊंड चे काम करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर ढगे, पोलिस निरीक्षक मुनाफा सेख, नागेश भास्कर सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्व अधिकारी अंमलदार हे उतक्रुस्ट कामगिरी करत आहे.