
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:आज जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (माजी सैनिक) पद्मश्री वीर सैनिक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष प्रविण देवडे यांनी घेतली,वीर सैनिक ग्रुप माझी कार्याबद्दल अण्णा हजारे यांना सविस्तर माहिती देण्यात आली त्यावेळी अण्णा हजारे यांनी , स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला
वीर सैनिक ग्रुप चे कार्य पाहून अण्णांनी एकच सांगितले असेच कार्य शेवट पर्यंत करत चला
आणि निस्वार्थ भावनेने कार्य करत रहा , असे अण्णांनी सांगितले व अण्णाला पुढील नांदेड येथे एक तारखेला जे कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं त्याचे पण निमंत्रण अण्णा देण्यात आले व
खर तर अण्णांचे वय 86 चालू आहे वया प्रमाणे तबियत थोडी खालावली आहे, खर तर नांदेड मध्ये होणाऱ्या 1 नोव्हेंबर च्या सैनिक मेळाव्याचे निमंत्रण देण्या साठी मी अण्णांची भेट घेण्यासाठी गेलो होतो ,
वय जास्त झाल्या मुळे अण्णांना प्रवास करता येत नाही त्या मुळे अण्णांच्या समाज कार्या बद्दल वीर सैनिक ग्रुप च्या वतीने ट्रॉफी देऊन पुरस्कृत करून सत्कार केला व एक तास भर अण्णांसोबत चर्चा झाली अण्णांनी वीर सैनिक ग्रुप ला शुभेच्छा रुपी पत्र नांदेड ला पाठवू असे सांगितले
आणि वीर सैनिक ग्रुप चे कार्य असेच सुरू राहू द्या सांगितले