
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
“भारत जोडो” यात्रेनिमित्त वझरगा येथे देगलूर-बिलोली मतदार संघाचे लोकप्रिय युवा आमदार मा.श्री. जितेश भाऊ अंतापुरकर, जि.प.सदस्या तथा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर, नांदेड म.न.पा.स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, मा.सभापती शिवाजी देशमुख बळेगावकर, मा.नगरसेवक मुन्ना अबास, नांदेड जि.प.स्विकृत सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर आदी मान्यवरांनी पाहनी दौरा केला. यावेळी संतोष पाटील पुयड, माधवराव कंधारे, सरपंच डोंगरे, प्रा.डॉ.गोविंद पाटील, प्रा.एम.एस. सगरोळे, दत्ता जालने, बळवंत जालने, सरपंच प्रतिनिधी संजय औरादे, मारोती पाटील, बालाजी कोकणे, गंगाधर कोकणे, विठ्ठल कोकणे, दिगंबर मुंडकर, शंकरराव पो.पाटील, व्यंकटेश पाटील वझरगेकर, किरण जालने, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, वसंत सुर्यवंशी, सचिन अटकळे, शिवानंद पाटील, नचिकेत सुर्यवंशी, रमेश कोकणे,माधव किन्हाळकर, प्रल्हाद कोकणे, बालाजी टाकळे ,अमोल वाघमारे, देविदास वाघमारे आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.