
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवने..
मंठा, आसमानी नैसर्गिक संकटात शेतकरीराजा सापडला आणि काहीतरी नवीन करून फाहू असं प्रत्येकाला वाटत असत. म्हूणन झेंडूफुलशेती करून पाहिली असता दिवाळीच्या सणाला फुलाची फार मागणी असते या आशेने तालुक्यातील बळीराजाने फुललागवड केली. त्याला स्वतः च्या लेकपरी त्याचे संगोपन केले गावावरून वाहन किरायाने करून फुले बाजारात आले भाव 20रु किलो आला जीवाचे रान करून हा मोबदला त्यामुळे शेतकऱ्याने फुले रस्त्यावर फेकून दिले लागवड, फवारणी, खुरपनी, तोडणी, वाहतूक खर्च हा सगळा हिशोब किलो मागे 20रु येतो स्वतःची अंगमेहनत वगळून शेतकरी विकास कारभारी गडधे, विनोद सीताराम राठोड, संदेश बबनराव दवणे.