
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधि: राम चिंतलवाड
महाराष्ट्र शासनाच्या दीपावली निमित्त रेशन आनंदाचा शीधा साखर,गोडतेल,रवा दिं. 25.10.2022 रोजी वारंग टाकळी येथे वाटप करण्यात आला.आंत्योदय लाभार्थी 20, प्रधान्य कुंटुब लाभार्थी 132,शेतकरी BPL लाभार्थी 158,एकुण 300 कार्ड धारकांना वारंग टाकळी येथे वाटप करण्यात आला .या वेळी दुकानधारक माधव दिंगाबर कानोटे , दयाळगिर गिरी, आबाराव पाटील , कृष्णा आंबेपवाड,बालाजी देवकते,पांडु आडे,नामदेव प्रधाने ,माधव राचटकर,भगवान कदम,दता गीरी, विशंभर कानोटे ,संजय हाके,रामदास हानवते,माधव तोकलवाड,पञकार दता पुपलवाड,पञकार राम चिंतलवाड,आणी गावातील अनेक राशनधारक उपस्थित होते