
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- नांदेड शहरात प्रथमच चार्मी फॅमिली रेस्टॉरंट आणि मेजवानी चे भव्य उदघाटन सोहळा दिनांक १३/११/२०२२ रविवार रोजी सायंकाळी ठिक ६:०० वाजता आहे.तेंव्हा आमचे हितचिंतक, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, ग्राहकांना कळविण्यात येते की या विशेष प्रसंगी आम्ही आपले आशीर्वाद मागत आहोत.आपण या भव्य उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून आपले आशीर्वाद द्यावेत असे आवाहन धनराज एन.रिझवानी व भरत डी.रिझवानी यांनी सांगितले आहे.उदघाटन झाल्यानंतर रात्री ६:०० ते १०:०० पर्यत जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.भव्य उदघाटन सोहळ्याचे ठिकाण चार्मी फॅमिली रेस्टॉरंट आणि मेजवानी,जय भवानी चौक,निळा रोड ,वाय-पाॅईट नांदेड.