
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनीधी- कवि सरकार इंगळी,
इंगळी गावचे युवा उधोजक अवधूत अरुण जोशी हे गेली १५ वर्षांपासून उधोग क्षेत्रात आपले जाळे पसरले असून त्यांनी विविध प्रकारच्या कोंटींग पावडर,विविध लोंखंडी कपाट,लाकडी कपाट,शाळेंचेबेंच,घरातील,मेडिकलचे फर्निचर अशा प्रकारच्या वस्तू बणवून महाराष्ट्रासह गुजरात,कर्नाकट, राज्यात त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तूनां मागणी आहे.
आज इंगळी सारख्या खेडे गावात तरूणांना उधोग व्यवसायसाठी,महिला बचत गट, विधवा महिलांना आर्थिक पाठबळ कर्ज रूपाने देऊन आपल्या गावातील सामान्य माणसांची आर्थिक घडी सुधारावी हा उद्देश ठेवून नव्याने राॅयलकॉईन अर्बन निधी लिमिटेड बॅंकेची स्थापना केली आहे.
सदर काध्यक्रमाचे उद्घटन विजय कुडवी यांनी केले.तसेच रामदास पाटील सर, विशाल शिरोळे सर,अमोलजी,उपस्थित होते.त्याचप्रमाणे संचालक कुलदीप पाटील,महादेव चौगुलेभरत कणिरे रामचंद्र सांगले व इतर सर्व संचालक,ग्रामस्थ हजर होते.