
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका वडगाव
कोरपना तालुक्यातील वडगाव येथील नवनिर्मीत सरपंच येतांच विकास कामाला सूरवात झाली नूकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कू, स्मिता ताई जगदीश किन्नाके सरपंच म्हणून निवडून येताच गावातील विकास कामाला गती मिळाली आहे आज दि, १४ नोव्हेंबर रोज सोमवार ला ग्रामपंचायत वडगाव इथे रोड काम, अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सूधारणा अश्या विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले नवनिर्मीत सरपंच स्मिता ताई जगदीश किन्नाके यांनी गावातील विकास कामाला सूरवात केली आहे त्यामुळे गावातील वरिष्ठ नागरिकांनी सरपंच स्मिता ताई जगदीश किन्नाके यांचे अभिनंदन केले वडगाव येथील ग्रामसेविका सारिका धात्रक मॅडम यांचे सूध्दा गावातील नागरीकांनी अभिनंदन केले
वडगाव येथील सरपंच स्मिता ताई जगदीश किन्नाके,श्री , सूदर्शन नरेंद्र डवरे उपसरपंच, ग्रामसेविका सारिका धात्रक, तसेच ग्रामपंचायत सदस्य कैलास भाऊ मेश्राम, रामदास भाऊ कन्नाके, श्यामभाऊ निखाडे, वर्षाताई बावने, बहिणाबाई कीन्नाके, पूष्पाताई मेश्राम, शौल्याताई गोहाकार, अशोक भाऊ आस्कर माजि संचालक क्रू , उ , बा, स , कोरपना, शंकर पा उरकूडे, भास्कर तूराणकर, अरूण गोहकार, पंढरी भाऊ उरकूडे, सोमेश्वर ढवळे, वासूदेव येडमे, निलेश किन्नाके, बेबीबाई किन्नाके ग्रामपंचायत इतर कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते