दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनिधी- कवि सरकार इंगळी
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या नागपूर येथे अठरा वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये स्वा. सै. मा. ग. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिनचे या प्रशालेचे विद्यार्थी
1. ऋषिकेश पाटील
2. साहिल पाटील
3. अथर्व साळवे
4. प्रथमेश गायकवाड
या विद्यार्थ्यांनी सिल्व्हर मेडल (द्वितीय क्रमांक) प्राप्त केल्याबद्दल यशस्वी सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. या साठी मार्गदर्शक शिक्षक विभागीय सचिव मा. श्री.शिवाजी पाटील सर त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य मा. डॉ.डी.एस.घुगरे तसेच उपप्राचार्य मा .श्री एम. ए. परीट सर तसेच स्पर्धेसाठी प्रशालेतील खेळाडूंना व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक मा.श्री. स्वागत गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
