दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -कवी सरकार इंगळी
पट्टण कोडोली. ता .हातकणंगले येथे दिं ४ डिंसेंबर २०२२रोजी कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित १२ व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात विविध साहित्यिकांना , स्व.विष्णू रामचंद्र कुराडे, स्व,विठाबाई कुराडे, स्व. लक्ष्मी
सुरेश कुराडे. याचे स्मृर्तीप्रिर्थ मा .प्राचार्य.डाॅ. सुरेश विष्णू कुराडे पुरस्कृत साहित्य क्षेत्रात,तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारेनां राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार लेखक,तानाजी आसबे वाळवे,,रघूनाथ कापसे,मनपाडळी,सौ,नसिम जमादार,सौ,सोनल गाडेकर कोल्हापूर, एम.डी.रावण मुरगुड, भाऊसो कांबळे ममदापूर,गुलाब बिसेन, जितेंद्र कांबळे,सौ,पद्मश्री गुरव शिपूर यांना जाहीर करणेत आला आहे.. तर प्रमुख मान्यावरांना मानपत्र देऊन सन्मान करणेत येणार आहे.अशी माहिती कवी सरकार इंगळी यांनी दिली आहे.
