
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल -माणिक सुर्यवंशी
करण्यात आली या वेळेस जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष शिवकांत मैलारे भाजपा युमो ता अध्यक्ष ईद्रजीत दादा तुडमे माजी नगरसेवक गंगाधर पपुलवार मनेरवारलु समाजाचे युवा नेते देवन्ना तोंदरोड प्रशांत दादा अंकुशकर युवा नेते शिवाभाऊ गायकवाड माधु दादा चंचलवाड रियाज भाई सय्यद रोहित करोड मारोती शिरगीरे श्रिनीवास गंदमोड भुमेश जंकटवार यादव आवळे विष्नु हरणे होते मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या वेळेस महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चारित्र्यावर पुढे मैलारे यांनी यशवंतराव होळकर सलग अठरा लढाई ब्रिटिशांच्या विरोधात जिंकले आणी तिनशे इंग्रजांची नाक कापुन त्यांना त्यांची झागा दाखवुन दिले भारत स्वतंत्र झाले तेव्हा महाराज यशवंतराव होळकर यांचा मोठा योगदान होता असेही ते म्हणाले या कार्यक्रमाचे संयोजक जय मल्हार सेना विधानसभा अध्यक्ष नबाजी वाघेकर जय मल्हार सेना शहर प्रमुख ज्ञन्यानेश्वर शिरगीरे होते या वेळेस सर्व समाज बांधव उपस्थित होते